अभिनेत्री दिव्या सुभाष पिरेम या सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करतेय. तिच्या या नवीन सिनेमाचं पोस्टर आणि तिची भूमिका या विषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Ganesh Thale